पंजाबराव डख मान्सून बद्दल नवीन हवामान अंदाज Panjab Dakh Mansoon Hawaman Andaz

पंजाबराव डख मान्सून बद्दल नवीन हवामान अंदाज Panjab Dakh Mansoon Hawaman Andaz

पंजाबरव डख

        आज पासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं मान्सून आला होता पण अचानक समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात कडे गेल्यामुळे आपला मान्सून खोळमला तर सगळ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सांगतो राज्यामध्ये  परत मान्सून सक्रीय होणार आता १८ ते २० पर्यंत जोरदार वार सुटणार आहे म्हणून सगळीकडे काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे

तरी सगळ्या शेतकऱ्यांना संगतो की  २५ जून पासून आपल्या राज्यामध्ये परत मान्सून प्रगती पातळीवर येणार आहे आणि पाऊस पुन्हा प्रगती करणार आहे म्हणून २५ जून पासून ते १५ जुलै पर्यंत राज्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची  पेरणीसुद्धा  होणार आहे, म्हणून २५  जूनला पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर परत वेगवेगळ्या भागांमध्ये तो पाऊस सरकणार आहे त्याच्यानंतर २७, २८, २९ पर्यंत बऱ्याच भाग कव्हर  करणार आहे.

२५ जून ते १५ जुलैमध्ये आपला महाराष्ट्र बऱ्याच भाग व्यापलेला दिसणार  आहे आपला महाराष्ट्र मध्ये १५  जुलै पर्यंत परत पाऊस असणार आहे त्याच्यामध्ये खूप जाणच्या पेरणी देखील होणार आहे, तर त्यामध्ये पेरणी पासून काही वंचित राहिले तर १५ जुलैमध्ये  होऊन जाणार आहे, तर पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना दुष्काळ काही पडणार नाही तुम्हाला पाऊस खूप पडणार आहे.

त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही फक्त मान्सून आला होता पण त्याच्यानंतर काय झालं चक्रीवादळाने त्याच्यात विस्कळीतपणाआणला त्याच्यामुळे  मान्सून  यायला उशीर झाला चक्रीवादळ झाल्यामुळे ती परिस्थिती  परत येण्यासाठी पंधरा दिवस लागतात म्हणून 25 जून पासून मान्सून सुरु होणार आहे.  म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, आणि पेरणी करत असताना ओल एक इंच गेल्यावर वरच पेरणी करावी तरी काही बदल झालास तुम्हाला  एक मेसेज दिला

असी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे

 

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *