राज्य सरकारचा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय |Nuksan Bharpai Nirnay

राज्य सरकारचा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय |Nuksan Bharpai Nirnay

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..

 

नमस्कार शेतकरी बांधवानो…

 

             आत्ताच पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत बरेच असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी 1500 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पाऊस किंवा सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटी रुपयांची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. या निधीचा लवकरात लवकर वाटप केल्या जाईल असे राज्य सरकारने सांगितले आहे.

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *