About Us

नमस्कार शेतकरी बंधुनो …

     “किसान योजना” हे संकेत स्थळ केंद्र किंवा राज्य शासन अंतर्गत चालवलेले अथवा  शासकीय संकेतस्थळ नसून हे शेतकरी मित्रांना संपूर्ण शासनाच्या योजनेची माहिती, शेतीपूरक नवनवीन तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, शेती व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतकऱ्यांच्या हिताची सर्व  माहिती देण्याच्या उद्देशाने शेतकरी सेवार्थ किसान योजना हे पूर्णपणे खाजगी संकेतस्थळ स्थापीत करीत आहोत.