प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna   नमस्कार माझ्या शेतकरी बांधवानो आपल्या सर्वांना माहिती आहे कि आजच्या धकाधकीच्या आणि दैनिक जीवनात आरोग्य किती महत्वाचे आहे कारण आजारपण हे खूप दुखमय असते आणि खर्चिक व त्रासदायक असते या काळात आपण जमा केलेली पुंजी पणाला लावावी लागते त्यावर एक उपाय म्हणून आरोग्य विमा हा पर्याय […]

E Pik Pahani खरीप 2023 नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी पीकविमा व अनुदानासाठी अनिवार्य.

E-Pik Pahani | ई-पिक पाहणी   नमस्कार शेतकरी बांधवानो.. आज आपल्यासाठी खास नवीन ई-पिक पाहणी  बद्दल सर्व माहिती घेऊन आलो आहोत.   ई पीक पाहणी म्हणजे काय ? ई -पीक पाहणी E-PIK PAHANI हा एक सर्वेक्षण ॲप असून याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी तलाठी कार्यालयात न जाता स्वतः करता  येते. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही […]

अखेर PM Modi 2000 झाले जमा…

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता झाला जमा…. Pradhan Mantri Kisan Sanman Yojna देशातील सर्व पात्र  शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. PM Kisaan सन्मान निधीचा  14वा हप्ता, ज्याची सर्वाव शेतकरी आतुरतेने वाट बघत होते  तो आज २७ जानेवारीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सीकर येथे एका […]

तुम्हालाही आलाय का? आपतकालीन अलर्ट ? जाणून घ्या?

नमस्कार शेतकरी बांधवानो….. आज संपूर्ण भारतभर जवळ जवळ सर्वच मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट संदेश जारी करण्यात आला. भारतीय जनतेच्या मोबाईलवर  अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झालीव मोबाइल व्हायब्रेट झाला. हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं. काय घडल? आज २० जुलै २०२३ रोजी […]

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांसाठी खुशखबरी, पी.एम किसानचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan 14th Installment : पी.एम किसान १४ वा हप्ता          देशात भरपूर लाभदायक व कल्याणकारी योजना अंतर्गत गरजवंत व गरीब शेतकऱ्यांसाठी  वेगवेगळा लाभ दिला जातो. त्यात शेतकऱ्यांसाठी “किसान सन्मान निधी” हि योजना राबविण्यात येत आहे. “PM Kisan Sanman Nidhi” योजना केंद्र सरकार कडून चालवली जाते. ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षातुन तीन हप्त्यामध्ये […]

वारकरी माउलीसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

जय हरी माऊली..         महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाच्या पंढरपूरसाठी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी निघते सर्व वारकरी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या वारीमध्ये सहभागी होत असतात वारीसाठी येणाऱ्या वारकरी माऊली साठी राज्य शासनाने“विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” VitthalRakhumai Varkari Vima Chhatra Yojna  सुरु केली आहे. “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना”  […]

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत झाले आहे महत्वाचे बदल

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत झाले आहे महत्वाचे बदल   PM- किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PM किसान योजनेत काही महत्वाचे बदल केले हे नवीन बदल काय आहे हे आपण पुढीप्रमाणे जाणून घेऊ. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना सध्या १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या महिन्याच्या […]

सोयाबीन पिकाच्या काही सुधारीत जाती व त्यांची गुणवैशिष्ट्ये :Soyabin Pikachya Sudharit Jati

नमस्कार शेतकरी मित्रानो… पावसाळा चालू झाला व त्याचबरोबर खरीप हंगाम २०२३  पण चालू झाला आहे खरीप हंगामातील महत्वाचे पिक म्हणून सोयाबीन हे खूप महत्वाचे पिक मानले जाते तर आज आपण सोयाबीन पिकाच्या काही महत्वाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्य व इतर माहीती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. (१) जे एस 93 -05 : हे सोयाबीनचे वाण कमी कालावधीत […]

पंजाबराव डख मान्सून बद्दल नवीन हवामान अंदाज Panjab Dakh Mansoon Hawaman Andaz

पंजाबरव डख आज पासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं मान्सून आला होता पण अचानक समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात कडे गेल्यामुळे आपला मान्सून खोळमला तर सगळ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सांगतो राज्यामध्ये  परत मान्सून सक्रीय होणार आता १८ ते २० पर्यंत जोरदार वार सुटणार आहे म्हणून सगळीकडे काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सगळ्या […]

PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 | PM Kusum Solar Pump Yojna Maharashtra Mahaurja

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना |Pradhanmantri Kusum Solar Pump Yojna                       महाऊर्जामार्फत संपूर्ण देशभरात “महाकृषि ऊर्जा अभियान” पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपासाठी  शेतकऱ्यांना महाउर्जा ऑनलाईन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पोर्टल दि. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे. PM- Kusum योजनेअंतर्गत […]