प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna   नमस्कार माझ्या शेतकरी बांधवानो आपल्या सर्वांना माहिती आहे कि आजच्या धकाधकीच्या आणि दैनिक जीवनात आरोग्य किती महत्वाचे आहे कारण आजारपण हे खूप दुखमय असते आणि खर्चिक व त्रासदायक असते या काळात आपण जमा केलेली पुंजी पणाला लावावी लागते त्यावर एक उपाय म्हणून आरोग्य विमा हा पर्याय […]

अखेर PM Modi 2000 झाले जमा…

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता झाला जमा…. Pradhan Mantri Kisan Sanman Yojna देशातील सर्व पात्र  शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. PM Kisaan सन्मान निधीचा  14वा हप्ता, ज्याची सर्वाव शेतकरी आतुरतेने वाट बघत होते  तो आज २७ जानेवारीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सीकर येथे एका […]

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांसाठी खुशखबरी, पी.एम किसानचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan 14th Installment : पी.एम किसान १४ वा हप्ता          देशात भरपूर लाभदायक व कल्याणकारी योजना अंतर्गत गरजवंत व गरीब शेतकऱ्यांसाठी  वेगवेगळा लाभ दिला जातो. त्यात शेतकऱ्यांसाठी “किसान सन्मान निधी” हि योजना राबविण्यात येत आहे. “PM Kisan Sanman Nidhi” योजना केंद्र सरकार कडून चालवली जाते. ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षातुन तीन हप्त्यामध्ये […]

वारकरी माउलीसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

जय हरी माऊली..         महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाच्या पंढरपूरसाठी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी निघते सर्व वारकरी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या वारीमध्ये सहभागी होत असतात वारीसाठी येणाऱ्या वारकरी माऊली साठी राज्य शासनाने“विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” VitthalRakhumai Varkari Vima Chhatra Yojna  सुरु केली आहे. “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना”  […]