महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान| MAHADBT TRACTOR YOJNA

  आधुनिक शेती मशागतीचा खर्च वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांकडून आता शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. राज्यातील तब्बल १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत.पण, शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने २०२३-२४ मध्ये राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. बैलांची जोडी आता काळाच्या ओघात हळू हळू संपत चालली आहे. गावातील […]

शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे अनुदान योजना : MAHADBT

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना बी बियाणे खते औषधे इत्यादी खरेदी करण्यासाठी शासनाकडून “राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजना”  अंतर्गत  अनुदान देण्यात येत आहे. शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी या संकेतस्थळावर विविध योजना राबवण्यात येत असतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान […]